Friday, 20 November 2015

प्रपंचाची घडी बिघडू न देतां भगवद्भक्ती करायची असेल

प्रपंचाची घडी बिघडू न देतां भगवद्भक्ती करायची असेल तर नामस्मरणासारखा मार्ग नाहीं. परंतु, 'परिस्थिती चांगली आली की नाम घेईन' असें म्हणणारा मनुष्य कधींच नाम घेत नाहीं!


--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

No comments:

Post a Comment