Thoughts of All The Times
Saturday, 28 November 2015
सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो.

--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज .
जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय.
जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय.
देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय.
--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज .
प्रपंच व परमार्थ यांचा छत्तिसाचा आकडा पाहून, संतां
प्रपंच व परमार्थ यांचा छत्तिसाचा आकडा पाहून, संतांनी तडजोडकरण्याचा प्रयत्न केला, नामस्मरण करीत करीत प्रपंच करा, हीच तीतडजोड.
--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज .
संतांनी नामस्मरणरूपी नाव आपणास दिली आहे.
संतांनी नामस्मरणरूपी नाव आपणास दिली आहे.त्यात विश्वासाने बसू. संत हे कर्णधार आहेत, तेआपणास पैलपार नेतील.
--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज .
भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आ
भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासाकरून घ्यायला निराळे काही करण्याची जरूरी नसते.
--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज .
निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही
निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवताररूपाने, अथवा संतरूपाने, सगुणरूप घेऊन येते.
--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज .
Subscribe to:
Posts (Atom)