Friday, 13 November 2015

ज्याप्रमाणे, मनाने ' मी देहाचा आहे '

ज्याप्रमाणे, मनाने ' मी देहाचा आहे ' अशी समजून झालेल्याने आपण देहरूप बनलो,त्याचप्रमाणे मनाने ' मी भगवंताचा आहे ' असे म्हणत गेल्याने आपण भगवद् रूप बनून जाऊ.

--------------------------श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 

No comments:

Post a Comment